Tuesday, November 9, 2010

Pragati Library Shirgaon: Pragati Wachanalaya Shirgaon

प्रगती सार्वजनिक वाचनालय शिरगाव ,ता.वाळवा येथील हे वाचनालय आपला आठवा वर्धापनदिन दिनांक १४ नोव्हेँबर रोजी साजरा करीत आहे. या निमित्त दिनांक १३ नोव्हेंबर २०१० रोजी प्रसिद्ध ग्रामीण कथाकथनकार श्री .बाबासाहेब परीट यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.